रूपल चवडे

रूपल चवडे लोकसत्ता डॉट कॉममध्ये सीनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. ३ वर्षांहून अधिक काळ मीडियात काम करण्याचा त्यांचा अनुभव आहे. लोकसत्ता डॉट कॉममध्ये पॉलिटिकल आणि विश्लेषण डेस्कवर काम करतात. राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील दैनंदिन घडामोडी कव्हर करण्याचं त्या काम करतात. या विषयांची विश्लेषणात्मक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्या करतात. त्यांनी नागपूर विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे आणि अमरावती विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. यापुर्वी त्यांनी पॉलिटिकल स्ट्रैटिजीस्ट म्हणून काम केले आहे.
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय? प्रीमियम स्टोरी

Three Gorges Dam जगातील सर्वात मोठे धरण गेल्या काही काळापासून वादग्रस्त ठरत आहे. या धरणाच्या अस्तित्वामुळे पृथ्वीच्या परिक्रमेच्या वेगात बदल…

abhishek bacchan aishwarya rai bacchan grey divorce
अभिषेक-ऐश्वर्यामुळे चर्चेत आलेला ‘Grey Divorce’ नक्की काय आहे? त्याविषयी तज्ज्ञ काय सांगतात? प्रीमियम स्टोरी

Grey Divorce सध्या बॉलीवूडमधील जोडपे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या संसारात अडचणी निर्माण झाल्या असल्याची माहिती आहे. यात…

yogasana for menustral cramps
International Yoga Day : योगासने केल्याने मासिक पाळीत होणार्‍या असह्य वेदना खरंच कमी होतात का? तज्ज्ञ काय सांगतात? प्रीमियम स्टोरी

मासिक पाळीमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी नियमित योगासनांचा सराव करावा म्हणजे पाळी येण्यापूर्वी तसेच पाळी आल्यानंतर त्रास होत नाही.

maharshi dhondo keshav karve
झोपडीत सुरू केलेली शाळा ते महिला विद्यापीठाचा वटवृक्ष- महर्षी कर्वेंंच्या द्रष्टेपणाची कहाणी

maharshi karve is the man pioneered women empowerment in Indiaआज संपूर्ण देशात स्त्री सशक्तीकरण, स्त्रियांना समान अधिकार व स्त्री-पुरुष समानतेविषयी…

international dance day 2024
भारतीय नृत्यकलेचे स्वरूप कसे बदलत गेले? नृत्य केल्याने खरंच आरोग्य सुधारते का?

नृत्य ही एक अशी कला आहे; जी केवळ सादरकर्त्यालाच नाही, तर पाहणार्‍यालाही सुखद अनुभव देते. भारतीय नृत्यकलेचे स्वरूप कसे बदलत…

Cotton candy gobi manchurian ban
‘बुढ्ढी के बाल’ खाताय? सावधान! होऊ शकतो कॅन्सर प्रीमियम स्टोरी

कर्नाटक सरकार रोडामाइन बी या कलरिंग एजंटच्या वापरावर बंदी घालत आहे. रोडामाइन बी देशाच्या अन्न सुरक्षा नियमांतर्गत परवानगी असलेल्या फूड…

netflix documentry on sheena bora
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार्‍या इंद्राणी मुखर्जी- शीना बोरा माहितीपटाला स्थगिती देण्यामागे नेमके कारण काय? प्रीमियम स्टोरी

शीना बोरा हत्या प्रकरणाचा न्यायालयातील खटला अद्याप संपलेला नाही. या हत्या प्रकरणावर आधारित माहितीपट ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी : बरीड…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या