नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य या नावातच या जागेचं वैशिष्टय़ सामावलेलं आहे.
नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य या नावातच या जागेचं वैशिष्टय़ सामावलेलं आहे.
बुचाची झाडं उष्ण व दमट हवामानात चांगली वाढतात आणि खूप बहरतात.
नोव्हेंबरच्या मध्यावर देशभर थंडीचा डेरा जमायला सुरुवात झालेली असते.
आपल्या देशातल्या बहुतांश भाषांमध्ये, प्राणिवाचक शब्दांनी एकमेकांचा उद्धार करण्याची मौखिक पद्धत आहे.
एरवी सतत नजरेसमोर असणाऱ्या कावळ्याची आपण खऱ्या अर्थाने दखल घेतो ती पितृपक्षाच्या काळात.
आसमंतात तेरडा फुलायला लागला की समजावं, गौरी-गणपतीचे दिवस जवळ आले.
निसर्गातल्या वेगवेगळ्या घटकांचं वैविध्य अचंबित करणारं आहे.
झटपट वाढतात म्हणून आपल्याकडे हल्ली काही परदेशी झाडं लावली जातात.
जांभळाला हिंदीत जामून म्हणतात. या जामून शब्दाचा घोळ एका फळाच्या नावाबरोबर होतो.