उन्हाळ्यात फुलणारा गुलमोहोर, आंबटगोड करवंदं, लुसलुशीत, थंडगार ताडगोळे आपला उन्हाळा ताजातवाना करत असतात.
उन्हाळ्यात फुलणारा गुलमोहोर, आंबटगोड करवंदं, लुसलुशीत, थंडगार ताडगोळे आपला उन्हाळा ताजातवाना करत असतात.
वसंताच्या आगमनाबरोबरच सोनमोहोराचं झाड अंगावर नाजूक फुलांचे पिवळेधमक दागिने मिरवायला सुरुवात करतं.
गुढीपाडवा आला की आपल्याला आठवण होते ती कडुलिंबाची. हे अस्सल भारतीय, बहुगुणी झाड आहे.
आसमंतात भरपूर घडामोडी घडतानाच बालपणीच्या आठवणीतला आसमंतदेखील बहरलेला आहे.
आपल्या दैनंदिन धावपळीत हळुवार कूस पालटणारे ऋतू आपण पाहून न पाहिल्यासारखं करत असतो.
नुकत्याच केलेल्या जंगल निसर्ग भ्रमंतीनंतर सहजच इंदिरा संतांची पानगळ कविता आठवली.
देशात सर्वत्र आढळणारा पळस शंभर टक्केभारतीय आहे बरं का.