
२०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक विधानसभेची निवडणूक भाजपा आणि काँग्रेस या दोघांसाठी राष्ट्रीय महत्त्वाची ठरली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक विधानसभेची निवडणूक भाजपा आणि काँग्रेस या दोघांसाठी राष्ट्रीय महत्त्वाची ठरली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीपासूनच समाजमाध्यमांवर प्रचार मोठय़ा प्रमाणात वाढला आहे.
बंगळूरु ग्रामीणपासून रामनगर हा वेगळा जिल्हा कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री असताना केला.
काँग्रेस व भाजपला येथे जनता दलाशी संघर्ष करावा लागणार आहे.
लंकेश पत्रिकेच्या दिवंगत गौरी लंकेश यांच्या भगिनी असलेल्या कविता यांनी कर्नाटकातील निवडणुकीबाबत ‘लोकसत्ता’शी बोलताना भाजपला लक्ष्य केले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व भाजप यांच्यात थेट संघर्ष असलेले पहिले राज्य म्हणजे त्रिपुरा.
हिमाचलसारख्या छोटय़ा राज्यात विधानसभा निवडणुकीत ७५ टक्क्यांवर मतदान झाले
गुजरात विधानसभा निवडणुकीबरोबरच हिमाचल प्रदेशातही ९ नोव्हेंबरला मतदान होत आहे.
पंचकुला किंवा हरयाणातील इतर भागांत जे घडले त्याची पुनरावृत्तीही होऊ शकते.
म्यानमारच्या रोहिंग्यांचा मुद्दा जटिल बनला आहे. बांगलादेशात रोहिंग्यांचे लोंढे येत आहेत.
मोदी सरकार प्रत्येक आघाडीवर यशस्वी ठरले आहे.