घर स्थलांतरासाठी सामान वाहतुकीची मागणी घटल्याचा दावा
ठाणे खाडी किनाऱ्याचा १६ हजार ९०५ हेक्टर इतका भूभाग फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून गणण्यात आला.
रहिवाशांनी टोकदार मोठे खिळे ठोकलेले मोठे पाट चारचाकी वाहनांवर ठेवण्यास सुरुवात केली आहे.
२७ आणि २८ जुलै रोजी बदलापुरात आलेल्या महापुरामुळे या प्रकल्पातील १० प्राण्यांचा मृत्यू झाला.
सध्याची तरुणाई असे वेगवेगळे चँलेज स्वीकारून समाजमाध्यमांवर व्यक्त होत आहे.
विविध बेकरी पदार्थ तयार करण्यासाठी मनोरुग्णालयात लवकरच बेकरी सुरू करण्यात येणार आहे.
‘संवेदनशील’अशा दुर्मीळ पक्ष्याचे पारसिक डोंगरातही दर्शन
दादोजी कोंडदेव स्टेडियममधील उर्वरित कामांसाठी महापालिकेच्या निविदा
सुगंधी द्रव फवारणीसाठी मात्र एक कोटी १७ लाख रुपये मोजण्याची तयारी चालवली आहे.
भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून पाटील यांनी जवळपास ५७८९२ मताधिक्य मिळवले.
मोबाइलचा वापर करणाऱ्या अनेकांच्या मोबाइलमध्ये ‘कॅम स्कॅनर’ हे अॅप्लिकेशन दिसून येते.
विविध घटनांची, नियमांची माहिती तसेच जागरूकता निर्माण करण्याचे काम ठाणे पोलिसांच्या @ThaneCityPolice या ट्विटर खात्याद्वारे करण्यात येते.