शालेय आणि पदवी अभ्यासक्रमात अनेकांचा आवडता विषय असणाऱ्या इतिहासाच विषयावरील अनेक पुस्तके बाजारपेठेत उपलब्ध आहेत.
शालेय आणि पदवी अभ्यासक्रमात अनेकांचा आवडता विषय असणाऱ्या इतिहासाच विषयावरील अनेक पुस्तके बाजारपेठेत उपलब्ध आहेत.
ठाण्यात मेट्रो मार्गाच्या उभारणीसाठी महामार्गालगतच्या अनेक झाडांवर कुऱ्हाड चालवली जात आहे
मांसविक्रेत्यांनी टाकलेल्या मांस, हाडांवर ताव मारताना स्थानिकांना दर्शन
ठाणे खाडीत पर्यटनाची मुहूर्तमेढ रोवली जावी, यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत.mini cruise in Thane creek
ठाण्यातील राजीव गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास अखेर शासनाने मान्यता दिली आहे.
तंत्रज्ञानात काळानुरूप विविध बदल होत गेले. हे बदल अधिककरून इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर झाल्यानंतर जास्त झाले.
अभ्यासाच्या आणि परीक्षेच्या अतिताणामुळे ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थी तणावाखाली जात असल्याचे समुपदेशकांकडून सांगण्यात आले आहे.
दहशतवादी कृत्यांच्या पार्श्वभूमीवर बसमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.
१६ भट्टय़ांवर कारवाई; दुर्गंधी जाणवू नये म्हणून रसायनांचा वापर
अॅपच्या माध्यमातून इप्सित स्थळी पोहोचण्यासाठी खासगी वाहनांची मदत घेण्याची संधी ठाणेकरांना लाभली आहे.
दृष्टिहीन व्यक्तींसाठी आधुनिक तंत्रज्ञान उपकरणे मदतीचा हात ठरत आहे.
जुने ते सोने’ ही चाकोरीबद्ध चौकट मोडून तंत्रज्ञान ‘नव्याची नवलाई’ जगासमोर आणत आहे.