
कार्यालयात घोडा आणण्याची परवानगी मागणारा विषय सध्या राज्यभर गाजतोय… त्यावर केलेलं भाष्य
कार्यालयात घोडा आणण्याची परवानगी मागणारा विषय सध्या राज्यभर गाजतोय… त्यावर केलेलं भाष्य
दादू.. तू, तुझे कुटुंबीय आणि आप्तस्वकीय सुखरूप असाल, घराबाहेर पडत नसाल आणि आपली काळजी घेत असाल अशी आशा आहे.
दर पंधरवडय़ाला तुला एक पत्र लिहायचं असं ठरवून जानेवारीपासून सुरू केलेल्या या उपक्रमाला बघता बघता वर्ष पूर्ण झालं.
भविष्यात डोकावण्याचा हा भुंगा माझ्या मागे तू लावून दिलास आणि देशाऐवजी भविष्यात मी कुठे, कसा असेन याचा विचार करू लागलो.
अरे तुला सांगतो दादू, अगदी विनाकारण, केवळ इतरांपेक्षा हुशार आणि स्मार्ट असल्यामुळे लहानपणी मला खूप मार खायला लागलेला आहे
माझा स्वभाव आणि तुझा फराळ दोन्ही गोष्टी अशा की कुरकुर करण्याचा किंवा होण्याचा प्रश्नच नव्हता.
दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. प्रकाशाचा सण. भेटीदाखल मिळणाऱ्या मिठाईचा, सुक्यामेव्याचा सण.
आज सगळीकडे चंगळवाद बोकाळला असताना काही काही बाबतीत मात्र आपण खूपच मोजूनमापून वागायला लागलो आहोत.
दादू, मुंबईचा नवरात्रोत्सव खरोखर प्रेक्षणीय असतो. म्हणजे तसा नाचणीयदेखील असतो.
गर्मी असो, पाऊस असो, वारा असो, कडाक्याची थंडी असो की नावडत्या पक्षाचं सरकार असो; आपल्याला अजिबात सहन होत नाही.