फेसबुक ही कंपनी तिच्या व्हॉट्सअॅप किंवा अन्य सेवांच्या संदर्भात घेत असलेल्या निर्णयांमागची मनोभूमिका तपासणाऱ्या पुस्तकाविषयी..
फेसबुक ही कंपनी तिच्या व्हॉट्सअॅप किंवा अन्य सेवांच्या संदर्भात घेत असलेल्या निर्णयांमागची मनोभूमिका तपासणाऱ्या पुस्तकाविषयी..
लेहमधील संघ आइस हॉकीच्या मोठय़ा स्पर्धामध्ये उतरत आहेत.
हल्ल्यापासून बचावासाठी इलेक्ट्रोस्टॅटिक शिल्ड, केवलार धाग्यांची चिलखते आदी वापरली जातील.
इराक आणि कुवेतमधील १९९१ च्या आखाती युद्धानंतर सर्वच प्रमुख देशांना युद्धभूमीचे बदलते स्वरूप लक्षात आले.
कालीला रिचार्ज करण्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे सध्या तिचा वापर एकदाच करता येतो
निर्भय हे स्वदेशी बनावटीचे क्रूझ क्षेपणास्त्र सध्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) विकसित केले जात आहे.
ब्रह्मोस हे नाव भारतातील ब्रह्मपुत्रा आणि रशियातील मॉस्क्वा या दोन नद्यांच्या नावांतील सुरुवातीची अक्षरे एकत्र करून बनवले आहे.
शौर्य हे भारताचे हायपरसॉनिक, म्हणजे ध्वनीच्या गतीच्या पाचपटपेक्षा अधिक वेगाने प्रवास करणारे क्षेपणास्त्र आहे.
सागरिका क्षेपणास्त्राची हवेतून डागता येणारी आवृत्तीही विकसित करण्याची योजना आहे.
नाग हे ४ किमी अंतरावर मारा करू शकणारे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे.
शत्रूवर जरब बसवण्याचे साधन म्हणून त्याची किंमत (डिटेरन्स व्हॅल्यू) मोठी आहे.
पृथ्वी क्षेपणास्त्र ५०० ते १००० किलो वजनाची पारंपरिक स्फोटके किंवा अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते.