जर्मनीने गेशुट्झवॅगन नावाने सुरुवातीची सेल्फ-प्रोपेल्ड तोफ बनवली होती.
जर्मनीने गेशुट्झवॅगन नावाने सुरुवातीची सेल्फ-प्रोपेल्ड तोफ बनवली होती.
दुसऱ्या महायुद्धातील सवरेत्कृष्ट तोफांत गणना करावी अशी तोफ एका तटस्थ देशात तयार झाली होती
उत्तर आफ्रिकेतील युद्धात जर्मन चिलखती दलांचा मुकाबला करण्यासाठी ब्रिटनने प्रथम त्यांच्या २ पौंडी तोफा वापरून पाहिल्या.
पहिल्या महायुद्धातील पराभवानंतर व्हर्सायच्या तहानुसार जर्मनीच्या शस्त्रनिर्मितीवर अनेक र्निबध लादले गेले.
पहिल्या महायुद्धात काही लहान तोफा वगळता अन्य तोफा अवजड होत्या.
या युद्धात भाग घेतलेल्या एकूण सैनिकांमध्ये तोफखान्याचे सहा लाख सैनिक होते.
ब्रिटिशांना आफ्रिकेतील बोअर युद्धात या पद्धतीच्या लढाईचा थोडा अनुभव मिळाला होता.
पहिल्या महायुद्धात तोफखान्याचा बराच विकास झाला होता.
१८९७ पासून १९४० पर्यंत ती वापरात होती आणि त्या काळात अशा २१,००० हून अधिक तोफा तयार करण्यात आल्या.
१८७० साली फ्रान्स आणि प्रशिया यांच्यामध्ये झालेल्या युद्धात जाणवला.
उत्तरेच्या विजयात तोफखान्याची भूमिका महत्त्वाची होती.
सार्डिनिया असे जे युद्ध झाले ते क्रिमियन युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे.