तोफांचे विविध प्रकार अस्तित्वात होते.
तोफांचे विविध प्रकार अस्तित्वात होते.
कॅननच्या तुलनेत हॉवित्झरचे बॅरल थोडे तोकडे किंवा कमी लांबीचे असते.
तोफखान्याच्या वापरामुळे लढाईचे पारडे फिरल्याची अनेक उदाहरणे देता येतील.
ओआयसीडब्ल्यू’ हा अमेरिकेचा सैनिकांना अत्याधुनिक रायफल पुरवण्याचा संशोधन प्रकल्प होता.
सैन्य दलांचे आणि कमांडो पथकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला काही जणांनी या प्रकाराच्या संकल्पना मांडल्या होत्या.
शॉटगनची सुरुवात सतराव्या आणि अठराव्या शतकात सुरू झाली.
शस्त्रास्त्रविरोधी बंदुका पहिल्या महायुद्धातच वापरात आल्या होत्या.
द्रगुनोव्ह गॅस ऑपरेटेड, रोटेटिंग बोल्ट तंत्रावर चालते.
शत्रूवर बाणांचा किंवा बंदुकीच्या गोळ्यांचा जोरदार वर्षांव करणे ही एक रणनीती.