हेलिकॉप्टरलाही मारक क्षमता प्रदान करणे गरजेचे होते.
पिस्तूल जगतात क्रांती घडवली.
सर्गेई स्क्रिपाल हा १९९० च्या दशकात रशियाच्या गुप्तहेर खात्यात कर्नल दर्जाचा अधिकारी होता.
इस्रायलच्या संरक्षण उद्योगाने विकसित केलेल्या शस्त्रांमध्ये नेगेव्ह लाइट मशीनगनचा क्रमांकही वरचा आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतर मशीनगन या शस्त्रप्रकारात काही बदल येऊ घातले.
ब्रिटिश लष्कराने १९४४ च्या दरम्यान नव्या सब-मशीनगनसाठी निकष जाहीर केले.
इस्रायलच्या सैन्यदलांनी १९६०च्या दशकात नव्या रायफलसाठी पर्याय शोधण्यास सुरुवात केली.
रायफलमध्ये जर्मन हेक्लर अँड कॉख जी-३ रायफलचे डिझाइन आणि गुणवत्ता बरीच उच्च होती.
डर्टी हॅरी या १९७०च्या दशकातील हॉलीवूड चित्रपटातील एक गाजलेला प्रसंग.
सैन्यातील विविध शस्त्रांचा आढावा घेतला.