‘एके-४७’चे निर्माते मिखाइल कलाशनिकोव्ह यांचे रशियात पुतळे आहेत.
‘एके-४७’चे निर्माते मिखाइल कलाशनिकोव्ह यांचे रशियात पुतळे आहेत.
पहिल्या महायुद्धावेळी रायफलचा पल्ला साधारण ८०० मीटरच्या आसपास असायचा.
विकास ठप्प झाल्यानेच जनतेने माकपला सत्तेबाहेर ठेवले अशी प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त झाली.
शेजारी देशांच्या बाबतीतच सरन यांची भूमिका थोडी व्यापक आहे.
ही लढाई ‘बॅटल ऑफ ब्रिटन’ म्हणून इतिहासात गाजली.
पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस अमेरिकेत स्प्रिंगफिल्ड कारखान्यात अशी बंदूक तयार केली गेली.
१९३० साली त्याची वॉल्थर पीपीके (पोलीस पिस्टल कुर्झ) ही आवृत्ती वापरात आली
इटलीतील बरेटा ही जगातील सर्वात जुनी आणि अद्याप सुरू असलेली शस्त्रास्त्र कंपनी मानली जाते.
मशिनगनला उष्णता ही मुख्य अडचण भेडसावत होती.
मशीनगनच्या शोधाने युद्धतंत्रात क्रांती केली.
जॉन ब्राऊनिंग १८९० च्या दशकात ऑगडेन येथे एकदा नेमबाजी करत होते.