सैनिकाचे बरेचसे लक्ष शत्रूवर राहण्याऐवजी त्याच्या स्वत:च्या शस्त्रावरच केंद्रित होत असे.
सैनिकाचे बरेचसे लक्ष शत्रूवर राहण्याऐवजी त्याच्या स्वत:च्या शस्त्रावरच केंद्रित होत असे.
गनपावडर जळाल्यानंतर मोठय़ा प्रमाणात धूर आणि अन्य वायू तयार होतात.
शस्त्रे आणि त्यांच्यापासून बचाव करण्याच्या पद्धती विकसित होणे ही समांतर आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
जसा धातूंचा शोध लागला तशा धातूच्या गदा अस्तित्वात आल्या.
सामुराईंसाठी कटाना हे नुसते एक शस्त्र नाही तर त्यांच्या शरीराचे एक अंग आहे.
जगभरच्या पुराणांमध्ये इतिहासात अनेक तलवारी आणि त्यांच्या योद्धय़ांसंबंधी मिथके आढळतात.