भालाईत सैनिकांची ही कदाचित अखेरची महत्त्वाची लढाई.
गरुड-ससाण्यासारखी तो हवेत भरारी मारू शकत नव्हता आणि त्यांच्यासारखी धारदार चोचही नव्हती.
शस्त्रांच्या विकासक्रमाचा हा आढावा रंजकच नव्हे तर उद्बोधकही आहे.
‘तुम्हाला युद्धात रस नसला तरी युद्धाला तुमच्यात रस आहे’
प्रत्यक्षात प्रत्येक फेरीत भारताला पाच मते आणि ब्रिटनला नऊ मते मिळत होती.
‘त्यांना सात गोळ्या लागल्या आहेत. जगण्याची शाश्वती नाही..’
बेबंदशाहीचा फायदा घेऊन इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेने इराक व सीरियामध्ये वेगाने हातपाय पसरले.
मतदानाच्या दिवशी फुटीरतावादी आणि स्पेनचे लष्कर यांच्यात जोरदार चकमकी झाल्या
शिक्षण विकास निर्देशांकानुसार जगातील १२० देशांत पाकिस्तानचा ११३ वा क्रमांक लागतो.
सध्याच्या काळात सर्वकष व दीर्घ मुदतीचे युद्ध कोणालाच परवडणारे नाही.