काहीशा प्रखर राष्ट्रवादी विचारसरणीची सरशी होताना दिसत आहे.
‘राष्ट्रीय संरक्षण धोरण’ अनेक देशांनी घोषित केले, तसे भारताने आजवर केलेले नाही.
अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर (एनपीटी) सही न केलेल्या देशाला अणुतंत्रज्ञान देण्यास जपानचा विरोध होता.
माणसाचा युद्धाशी संबंध जितका जुना आणि गहिरा आहे तितकाच युद्धाच्या वैधतेचा प्रश्नही पुरातन आहे.
लान्बा यांनी नौदलाला देशापुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी सदैव सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या.
काश्मीरसारख्या सतत धगधगत्या प्रदेशांत या अस्त्रांचा दंगेखोरांवर परिणाम होईनासा झाला आहे
आंतरराष्ट्रीय लवादाने दिलेल्या निकालामुळे निश्चितच धक्का बसला आहे.
व्हेनेझुएला. दक्षिण अमेरिका खंडातील एक चिमुकला पण खनिज तेलसमृद्ध देश.
भारतात ‘धर्माधिष्ठित हिंदुराष्ट्र’ स्थापन करणे आणि भारतातील ‘दुष्टां’चा नाश करणे हे सनातन संस्थेचे ध्येय.