भारताचा स्वत:चा मेन बॅटल टँक (एमबीटी) असावा अशी कल्पना १९६० च्या दशकात पुढे येऊ लागली.
भारताचा स्वत:चा मेन बॅटल टँक (एमबीटी) असावा अशी कल्पना १९६० च्या दशकात पुढे येऊ लागली.
संगणक, मोबाइल फोन आणि इंटरनेटच्या प्रसाराने जग बरेच एकत्र आले आहे. जगभरातील अब्जावधी नागरिक या साधनांनी जोडले गेले आहेत
आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर युद्धभूमीचे यांत्रिकीकरण (मेकॅनायझेशन ऑफ बॅटलफिल्ड) होऊ लागले आहे.
उपग्रह दूरसंचार (सॅटेलाइट कम्युनिकेशन) प्रणालींमुळे जमिनीवरील किंवा हवेतील शस्त्रास्त्रांचे दिशादर्शन करणे सुलभ झाले.
भारतासह अनेक देशांत संशोधन सुरू असून सध्या रशिया, चीन आणि अमेरिकेने त्यात आघाडी घेतली आहे.
इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स (ईएमपी) किंवा विद्युतचुंबकीय धक्का हा शस्त्रांचा नवा प्रकार आहे
भारताने पहिला अणुस्फोट १९७४ मध्ये केल्यानंतर दुसऱ्या अणुस्फोटासाठी १९९८ सालापर्यंत वेळ घेतला
शस्त्रांची परिमामकारकता वाढवण्यासाठी तोफगोळा किंवा वॉरहेडमध्ये ब्लास्ट फ्रॅगमेंटेशन तंत्र वापरले जाईल.
ह्य़ूज रिसर्च लॅबोरेटरीचे थिओडोर मैमन यांनी १९६० मध्ये प्रथम लेझर तयार केले.
शीतयुद्धादरम्यान अमेरिका आणि सोव्हिएत युनियन त्यांच्यात प्रत्यक्ष युद्धाची ठिणगी पडली नव्हती.
जगातील एकूण बंदुकांपैकी २० टक्के (म्हणजे पाचपैकी एक) बंदुका ‘एके-४७’ आहेत
रशियाचे पी-८०० ओनिक्स हे युद्धनौकाविरोधी अत्याधुनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे