अमेरिकी सैन्याचे कर्नल (नंतर मेजर जनरल) होल्गर टॉफ्टॉय यांच्या पथकाला व्ही-२ चा खजिना मिळाला.
अमेरिकी सैन्याचे कर्नल (नंतर मेजर जनरल) होल्गर टॉफ्टॉय यांच्या पथकाला व्ही-२ चा खजिना मिळाला.
व्ही-२ क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी चाचणी ३ ऑक्टोबर १९४२ साली पार पडली.
गोडार्ड यांचे पहिले द्रवरूप इंधनावर चालणारे रॉकेट १९२६ साली केवळ ४१ फूट उंच उडू शकले.
आधुनिक युद्धातील हा पहिला रासायनिक हल्ला असला तरी अशा अस्त्रांचा वापर फार पूर्वीपासून होत आहे.
अण्वस्त्रांनी शीतयुद्ध अत्यंत घातक पातळीवर नऊन ठेवले.
न्यूट्रॉन बॉम्बच्या स्फोटात केवळ माणसे मारली जातील आणि मालमत्ता सुरक्षा राहील असा गैरसमज आहे.
हिटलरच्या नाझी राजवटीला कंटाळून त्यातील अनेक आघाडीचे ज्यू शास्त्रज्ञ अमेरिकेत आश्रयाला निघून गेले
युद्धात दक्षिण व्हिएतनाममधील त्रांग बांग हे गाव उत्तर व्हिएतनामच्या सैन्याने जिंकून घेतले होते
इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने (आयएआय) १९८० च्या दशकात सर्चर डोन्स विकसित केले.
अमेरिकेच्या नॉरथ्रॉप ग्रुमान या कंपनीने २००० साली एमक्यू-८ फायर स्काऊट हा हेलिकॉप्टर ड्रोन तयार केला.
अमेरिकेचे अपाची एएच-६४ हे जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टर म्हणून ओळखले जाते.
सोव्हिएत युनियनच्या सेनादलांनी १९७०च्या दशकात अवजड मालवाहू हेलिकॉप्टरच्या निर्मितीसाठी निकष जाहीर केले