मजबूत बांधणी आणि परिणामकारकता ही सोव्हिएत शस्त्रास्त्रांची वैशिष्टय़े एमआय-२४ मध्येही पाहायला मिळतात.
मजबूत बांधणी आणि परिणामकारकता ही सोव्हिएत शस्त्रास्त्रांची वैशिष्टय़े एमआय-२४ मध्येही पाहायला मिळतात.
बेल यूएच-१ इरोक्वाय ह्य़ुई हेलिकॉप्टर प्रामुख्याने वाहतुकीसाठी तयार केली होती.
बेल यूएच-१ हे प्रामुख्याने ‘युटिलिटी हेलिकॉप्टर’ होते.
हेलिकॉप्टरच्या फिरत्या पंखांपासून (रोटर) त्याला हवेत उचलू शकेल इतकी शक्ती मिळवण्याचे मोठे आव्हान होते.
अमेरिकेची केसी-१०, केसी-१३५, रशियाची इल्युशिन आयएल-७८ आदी मिड एअर रिफ्युएलिंग विमाने आहेत.
आधुनिक हवाई युद्धात शत्रूच्या हल्ल्याची आगाऊ सूचना देणाऱ्या विमानांना खूप महत्त्व आहे.
बहुतांश सागरी टेहळणी विमाने जमिनीवरील टेहळणीसाठीही उपयुक्त आहेत.
या विमानाच्या पंखांची रचना त्याला अधिक चांगला उठाव (लिफ्ट) मिळवून देण्यासाठी केली होती.
एफ-१४ टॉमकॅट हे विमानवाहू नौकांवरून तैनात केले जाणारे विमान होते.
जग्वार ताशी १६९९ किमी वेगाने १४०० किमी त्रिज्येच्या क्षेत्रात प्रभावीपणे लढू शकते.
अमेरिका १९६० च्या दशकात बी-७० वाल्किरी या अतिवेगवान बॉम्बर विमानाची निर्मिती करत होती.
अमेरिकेच्या लॉकहीड कंपनीने १९५० च्या दशकात यू-२ या टेहळणी विमानाचा विकास केला.