या विमानाचे पुढील मुख्य पंख उड्डाणादरम्यान मागे वळून मागील लहान पंखांना साधारण जुळत.
या विमानाचे पुढील मुख्य पंख उड्डाणादरम्यान मागे वळून मागील लहान पंखांना साधारण जुळत.
१९८०च्या दशकापर्यंत भारतासह साधारण ६० देशांच्या हवाईदलांची मुख्य भिस्त या विमानावर राहिली आहे
फँटम हे दोन इंजिने असलेले आणि दोघांना बसण्याची सोय असलेले विमान होते.
एमई-२६२ ची मागे वळलेल्या पंखांची (स्वेप्ट बॅक विंग्ज) रचना सेबर आणि मिग-१५ मध्ये स्वीकारली होती.
ब्रिटिश हॅविलँड कंपनीच्या व्हॅम्पायर या लढाऊ जेट विमानाचे डिझाइन नावीन्यपूर्ण होते
सप्टेंबर १९४२ मध्ये या विमानाने प्रथम उड्डाण केले तेव्हा ते जगातील सर्वात आधुनिक बॉम्बर विमान होते.
जेट इंजिनमध्ये मोठय़ा गोलाकार फिरत्या पंख्यांच्या मदतीने हवा आत खेचून घेतली जाते.
पहिल्या महायुद्धादरम्यान हवाई युद्धक्षेत्र डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार काम करत होते
या युद्धनौकेचे झुमवाल्ट हे नाव अमेरिकेचे माजी अॅडमिरल एल्मो झुमवाल्ट यांच्या नावावरून घेतले आहे.
स्प्रुआन्स वर्गातील विनाशिकांची रचना आधुनिक काळातील सर्वात प्रभावी मानली जाते.
आजपर्यंत दूरवर कोठेतरी क्षितिजावर दिसणारा अणुयुद्धाचा धोका अमेरिकेच्या उंबरठय़ावर येऊन ठेपला होता.
ब्रिटिशांनी १९६० साली अमेरिकेकडून अणुभट्टी घेऊन पहिली अणुपाणबुडी बनवली.