रणगाडे जमिनीवरील उंचवटे, खड्डे, चर आदी अडथळे पार करू शकतात
रणगाडे जमिनीवरील उंचवटे, खड्डे, चर आदी अडथळे पार करू शकतात
रणगाडय़ांनी युद्धतंत्रात अनेक बदल घडवून आणले. रणगाडे शक्यतो एकटे लढत नाहीत.
गन स्टॅबिलायझेशन, बॅलिस्टिक कॉम्प्युटर, इन्फ्रारेड आणि लेझर रेंजफाईंडर आदीनी तोफांची परिणामकारकता वाढली.
अमेरिकेने जुन्या एम-६० रणगाडय़ांना पर्याय म्हणून १९७०-१९८० च्या दशकांत अॅब्राम्स रणगाडे विकसित केले.
वास्तविक चॅलेंजर रणगाडय़ांचे मूळ ‘शिर-२’ नावाच्या ब्रिटिश रणगाडय़ात आहे.
टी-९० रणगाडय़ांची मुख्य खासियत म्हणजे त्यांची तिहेरी संरक्षण प्रणाली.
सन्मानार्थ या रणगाडय़ाला लेक्लर्क हे नाव दिले आहे.
इस्रायलने मर्कावा सर्वप्रथम १९८२ साली लेबॅननमधील संघर्षांत वापरला.
भारतीय रणगाडा दलांत प्रामुख्याने ‘टी-७२’ चा भरणा आहे.
सोव्हिएत युनियनने तयार केलेला ‘टी-५४’ हा रणगाडा जगातील सर्वाधिक उत्पादन झालेला रणगाडा मानण्यात येतो.
सियालकोट सेक्टरमध्ये पहिली मोठी लढाई फिलोरा येथे १० आणि ११ सप्टेंबरला लढली गेली.
जून १९४१ मध्ये ‘ऑपरेशन बार्बारोझा’ची सुरुवात करून हिटलरने रशियात मॉस्कोपर्यंत मुसंडी मारली होती.