टायगर-१ या रणगाडय़ाचे चिलखत १०० मिमी जाडीचे होते आणि त्यावर ८.८ सेंमी व्यासाची मुख्य तोफ होती
टायगर-१ या रणगाडय़ाचे चिलखत १०० मिमी जाडीचे होते आणि त्यावर ८.८ सेंमी व्यासाची मुख्य तोफ होती
‘व्हिकर्स मार्क-ई’ रणगाडय़ाची ती पोलिश आवृत्ती होती.
पहिल्या महायुद्धात झालेल्या पराभवानंतर १९१९ सालच्या व्हर्सायच्या तहानुसार जर्मनीला रणगाडे तयार करण्यास बंदी होती
विंस्टन चर्चिल यांनी ब्रिटनमध्ये रणगाडा संशोधनाला चालना दिली. ३ डिसेंबर १९१५ रोजी ब्रिटनमध्ये ‘लिटल विली’ नावाचा पहिला रणगाडा तयार झाला.
शत्रूच्या घरे, शेते, गोदामे, किल्ले अशा मालमत्तेला आग लावणे ही त्याची अगदी साधीसोपी पद्धत प्रचारात होती.
दुसऱ्या महायुद्धानंरच्या जगात युद्धे खूपच गतिमान झाली.
युद्धभूमीवर जसा रणगाडय़ांचा वापर आणि प्रभाव वाढला तसतशी त्यांना भेदणारी शस्त्रेही वापरात आली.
हवाईदलाला लढाऊ विमानांच्या ४२ स्क्वॉड्रनची गरज असताना सध्या ही संख्या ३२ वर घसरली आहे.
दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत युनियनच्या कात्युशा रॉकेट्सनी तोफखान्याला मोठी ताकद प्रदान केली होती
अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब अशी मोठमोठी अण्वस्त्रे बनवली गेली.
या युद्धात तोफखाना आणि अन्य युद्धसामग्री प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धातीलच होती.
या शस्त्रात सोव्हिएत युनियनने संहारकता, गतिमानता, अचूकता आणि किफायतशीरपणा यांचा सुरेख संगम साधला होता.