‘एन्कीच्या राज्यात’ या कादंबरीचा तरुण नायक प्रमोद वेंगुर्लेकर सत्तरीच्या दशकात आपल्या आयुष्यातील दुसरे स्थलांतर करतो.
‘एन्कीच्या राज्यात’ या कादंबरीचा तरुण नायक प्रमोद वेंगुर्लेकर सत्तरीच्या दशकात आपल्या आयुष्यातील दुसरे स्थलांतर करतो.
फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया (एफ. टी. आय. आय.) ही भारतातील चित्रपटकलेचे शिक्षण देणारी संस्था ६० वर्षांची होत आहे.
माझ्या आजूबाजूला जगणाऱ्या बायका नोकऱ्या आणि विविध व्यवसाय करून पैसे कमावत होत्या.
आमच्या लहानपणी खूप गृहिणी असत. आता पूर्णवेळ गृहिणी हा प्रकार तसा कमी होत जातो आहे.
अनेक माणसे दिवाळीत सामाजिक पर्यटन करायला भामरागड, आनंदवन असे फेरे करतात
विचारांचे आणि समाजसेवेचे हे जे वादळ युवकांमध्ये पेटले होते आणि क्रांतीची जी चटक लागली होती
आमच्या अगदी प्रेमळ अशा मोठय़ा मावशीच्या बंगल्यावर आम्ही सगळे सुटीसाठी राहायला गेलो आहोत.
एका दिवाळीत घरच्या कोपऱ्यात बसून अंक हातात घेऊन वाचत बसलो होतो तेव्हा ती कथा माझ्यासमोर आली.
मी काही बोलत नाही म्हणून मला विचारले तेव्हा मी माझ्या खिन्नपणाचे आणि उदास असण्याचे कारण सांगितले.
मराठी वृत्तपत्रांच्या पुरवण्या या वयाने पंच्याहत्तर किंवा एकशे सतरा या वयाच्या असतात.
काही न करता शांत बसून आयुष्य काढणे सोपे नसते. त्याला खूप ताकद असावी लागते.
निळ्या या चर्चेमुळे जरा घाबरला होता. त्याची आई आणि त्याची बहीण दोघी कट्टर फेमिनिस्ट होत्या.