सचिन रोहेकर

मुलाखत : ‘सर्व पॅनधारकांचे गुंतवणूकदार म्हणून संक्रमण हेच उद्दिष्ट’

आधीच्या संपूर्ण आर्थिक वर्षांतील ८३ लाख व्यवहारांची बरोबरी साधणारी कामगिरी यंदा नऊ महिन्यांतच पूर्ण केली गेली.

विश्लेषण : ‘सेबी’चे ‘आयपीओ’विषयक नवे नियम ; उन्मादी बाजारात गुंतवणूकदारांच्या विश्वासार्हतेची जपणूक

समभागांच्या कमाल व किमान किमतीत पाच टक्क्यांपेक्षा अधिक अंतर असू नये, असा दंडक सेबीने लागू केला आहे.

अंदाजपत्रकीय चलाखी

मे महिन्यापासून राबविलेल्या ‘गरीब कल्याण योजना’ आणि ‘आत्मनिर्भर’ भारत मोहिमांवर सरकारने राष्ट्रीय उत्पन्नाच्या १३ टक्के, म्हणजे जवळपास २७ लाख कोटी…

बँकाच भारवाही!

बँकांना केंद्रस्थानी ठेवून पुढे आलेल्या या आराखडय़ात बँकांच्या सक्षमीकरणाचा पैलूच दुर्लक्षिला गेला

समजून घ्या.. सहजपणे, EMI स्थगिती – दीर्घावधीत कर्जभार वाढविणारेच

या ईएमआय स्थगितीने कर्जदारांवरील आर्थिक ताण अल्पावधीतील हलका केला जाईल, मात्र दीर्घ मुदतीत त्यातून कर्जभार आणखीच वाढेल असे दिसून येते

पराधीन आहे जगती..

मंदावलेल्या मागणीमुळे अर्थव्यवस्थेने मान टाकलीच होती. धडधड सुरू असलेले सेवा क्षेत्रही आता थंडावले आहे

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या