सचिन रोहेकर

RBI Repo Rate
विश्लेषण : रिझर्व्ह बँकेचा रेपो दर करोनापूर्व पातळीवर; पण महागाईबाबत सूर कठोरच! प्रीमियम स्टोरी

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या सलग तिसऱ्यांदा केल्या गेलेल्या व्याजदरातील वाढीचे समर्थनही केले.

MPC of RBI monetary policy reverse repo rate repo rate
विश्लेषण : मंदीची भीती ओसरली की काय?

अमेरिकेत व्याजाचे दर बुधवारी अपेक्षेप्रमाणे आणखी पाऊण टक्क्यांनी वाढले. तरी वॉलस्ट्रीटवर दिसलेल्या तेजीचे अनुकरण करीत आपल्याकडील दलाल स्ट्रीटवरही आनंद पसरला…

vishleshan
विश्लेषण : जीवनावश्यक वस्तूंवर ‘जीएसटी’ भार! प्रीमियम स्टोरी

मासिक सरासरी सव्वा लाख कोटींचे करसंकलन आताशीच गाठले गेले, तरी एकूण उपलब्धींपेक्षा विरोधाभासाचे पारडेच जड.

national stock exchange ceo and md vikram limaye
‘एनएसई’च्या मूल्य-संस्कृतीत बदलाचे सार्थ प्रयत्न – विक्रम लिमये

या पदावर मुदतवाढ अथवा फेरनियुक्तीसाठी ते स्वत:च उत्सुक नसल्याचे त्यांनी चार महिन्यांपूर्वीच स्पष्ट केले होते.

euro dollar
विश्लेषण : युरो व डॉलरच्या ‘बरोबरी’चे धोके.. प्रीमियम स्टोरी

सुमारे दोन दशकांनंतर युरोपीय संघाचे चलन असलेले युरो आणि अमेरिकी डॉलर यांनी बुधवारी मूल्य-बरोबरी साधली.

vishleshan
विश्लेषण : पेट्रोल-डिझेलचा खरेच तुटवडा आहे? प्रीमियम स्टोरी

केंद्र सरकारने इंधनपुरवठा सुरळीत राखण्याच्या उद्देशाने सर्व इंधन विक्रेते अर्थात पंपचालकांना सार्वत्रिक सेवा दायित्वाचे (यूएसओ) बंधन लागू केले आहे.

WTO
विश्लेषण : जागतिक व्यापार संघटना वाटाघाटी : भारताने काय कमावले, काय गमावले? प्रीमियम स्टोरी

विद्यमान जागतिक परिस्थितीत व्यापार आणि सहयोग सुकरतेसाठी अभूतपूर्व सामंजस्यांच्या दृष्टीने जिनिव्हामध्ये उरकलेली १२ वी मंत्रिस्तरीय बैठक ही महत्त्वपूर्ण ठरली.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या