सागर भस्मे

सागर भस्मे यांनी केमिकल इंजिनियरिंगमधून बी.टेक पूर्ण केलं असून ते गेल्या ८ वर्षांपासून यूपीएससी/एमपीएससी परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. २०१७ साली त्यांची ACIO-II (IB) या पदासाठी निवडसुद्धा झाली होती. तसेच त्यांनी २०१५, २०१६, २०१७ आणि २०१८ साली यूपीएससी आणि एमपीएससीच्या नागरी सेवा परीक्षांची मुलाखतही दिली. सागर भस्मे यांना सकाळ वर्तमानपत्र समूहातर्फे Idols of Maharashtra या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

industrial policy
UPSC-MPSC : १९७३ आणि १९७७ साली जाहीर करण्यात आलेली दोन औद्योगिक धोरणे नेमकी काय होती?

या लेखातून आपण १९७३ आणि १९७७ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या दोन्ही औद्योगिक धोरणांचा अभ्यास करूया.

ndustrial Policy in India
UPSC-MPSC : १९८०, १९८५ अन् १९८६ चे औद्योगिक धोरण नेमके काय होते? याची वैशिष्टे कोणती?

या लेखातून आपण उद्योग क्षेत्रामध्ये राबविण्यात आलेल्या १९८०, १९८५ तसेच १९८६ च्या औद्योगिक धोरणांविषयी जाणून घेऊया.

mrtp law
UPSC-MPSC : तिसऱ्या औद्योगिक धोरणादरम्यान राबवण्यात आलेला MRTP कायदा काय होता? या कायद्यातील तरतुदी कोणत्या?

या लेखातून आपण १९६९ मध्ये राबविण्यात आलेल्या तिसऱ्या औद्योगिक धोरणाचा अभ्यास करू या.

Shape of Settlements In Rural Maharashtra
UPSC-MPSC : महाराष्ट्रातील ग्रामीण वसाहतीची प्रारूपे अन् वैशिष्ट्ये कोणती?

या लेखातून आपण ग्रामीण वसाहतीची प्रारूपे म्हणजेच वसाहतीचा आकार (Shape) व बाह्य विस्तार याबाबत जाणून घेऊ.

Second Industrial Policy
UPSC-MPSC : दुसऱ्या औद्योगिक धोरणाची मुख्य उद्दिष्टे कोणती? त्यामध्ये कोणत्या घटकांवर सर्वाधिक भर देण्यात आला?

या लेखातून आपण भारतामधील उद्योग क्षेत्रामध्ये राबविण्यात आलेले दुसऱ्या औद्योगिक धोरणाबाबत जाणून घेऊ.

Industrial_Policy
UPSC-MPSC : भारतात पहिले औद्योगिक धोरण केव्हा राबवण्यात आले? त्यातील महत्त्वाच्या तरतुदी कोणत्या?

या लेखातून आपण भारतीय उद्योग क्षेत्रामध्ये विकास करण्याच्या उद्देशातून राबविण्यात आलेल्या भारतातील औद्योगिक धोरणाची पार्श्वभूमी, तसेच स्वतंत्र भारतातील पहिले औद्योगिक…

ताज्या बातम्या