सागर भस्मे

सागर भस्मे यांनी केमिकल इंजिनियरिंगमधून बी.टेक पूर्ण केलं असून ते गेल्या ८ वर्षांपासून यूपीएससी/एमपीएससी परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. २०१७ साली त्यांची ACIO-II (IB) या पदासाठी निवडसुद्धा झाली होती. तसेच त्यांनी २०१५, २०१६, २०१७ आणि २०१८ साली यूपीएससी आणि एमपीएससीच्या नागरी सेवा परीक्षांची मुलाखतही दिली. सागर भस्मे यांना सकाळ वर्तमानपत्र समूहातर्फे Idols of Maharashtra या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

Industry Sector In India
UPSC-MPSC : देशातील अर्थव्यवस्थेत उद्योगांची भूमिका काय असते? उद्योगांचे वर्गीकरण कसे केले जाते?

या लेखातून आपण अर्थव्यवस्थेमधील उद्योगांचे महत्त्व, त्यांची अर्थव्यवस्थेमधील भूमिका, तसेच उद्योगांच्या वर्गीकरणाविषयी जाणून घेऊया.

kokan railway
UPSC-MPSC : महाराष्ट्रातील कोकण रेल्वे महत्त्वाची का? त्याची मुख्य वैशिष्ट्ये कोणती?

या लेखातून आपण कोकण रेल्वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर असलेल्या रेल्वेमार्गाविषयी जाणून घेऊ.

Planning In India
UPSC-MPSC : भारतातील नियोजनात कोणत्या त्रुटी आढळतात? यावर सरकारने कशा प्रकारे मात करण्याचा प्रयत्न केला?

या लेखातून आपण भारतातील नियोजनामध्ये निदर्शनास आलेल्या महत्त्वाच्या काही त्रुटी आणि त्यावर सरकारने कशा प्रकारे मात करण्याचा प्रयत्न केला याबाबत…

Monitoring_and_Evaluation_Office
UPSC-MPSC : विकास देखरेख आणि मूल्यमापन कार्यालयाची स्थापना का करण्यात आली? त्याची उद्दिष्टे कोणती?

अर्थशास्त्र : या लेखातून आपण नियोजनाशी संबंधित असलेली संस्था ‘विकास देखरेख आणि मूल्यमापन कार्यालय’ याबाबत जाणून घेऊ.

Inclusive Growth
UPSC-MPSC : सर्वसमावेशक वृद्धी ही संकल्पना काय आहे? भारतात अशा वृद्धीकडे कधीपासून लक्ष केंद्रित करण्यात आले?

या लेखातून आपण सर्वसमावेशक वृद्धी ही संकल्पना काय आहे? सर्वसमावेशक वृद्धीची नियोजनामध्ये भूमिका काय? यासंदर्भात जाणून घेऊया.

12th five year plans
UPSC-MPSC : बारावी पंचवार्षिक योजना शेवटची योजना का ठरली? त्याची उद्दिष्टे कोणती?

या लेखातून आपण पंचवार्षिक योजना या घटकातील बाराव्या पंचवार्षिक योजनेबाबत सविस्तरपणे जाणून घेऊ.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या