सागर भस्मे

सागर भस्मे यांनी केमिकल इंजिनियरिंगमधून बी.टेक पूर्ण केलं असून ते गेल्या ८ वर्षांपासून यूपीएससी/एमपीएससी परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. २०१७ साली त्यांची ACIO-II (IB) या पदासाठी निवडसुद्धा झाली होती. तसेच त्यांनी २०१५, २०१६, २०१७ आणि २०१८ साली यूपीएससी आणि एमपीएससीच्या नागरी सेवा परीक्षांची मुलाखतही दिली. सागर भस्मे यांना सकाळ वर्तमानपत्र समूहातर्फे Idols of Maharashtra या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

seed development in india
UPSC-MPSC : बियाणांचे शेती उत्पादनामधील महत्त्व काय? बियाणे पुरवठा साखळी कशी कार्य करते?

या लेखातून आपण बियाणांचे शेती उत्पादनामधील महत्व, बियाणे पुरवठा साखळी कशी कार्य करते, तसेच बियाणे विकासाकरीता सरकारद्वारे कोणते प्रयत्न करण्यात…

Kharif and Rabi Crop
UPSC-MPSC : खरीप आणि रब्बी पिके म्हणजे काय? भारताचे अन्नधान्यासंबंधीचे तत्त्वज्ञान कसे होते?

या लेखातून आपण खरीप आणि रब्बी पिके म्हणजे काय? भारताचे अन्नधान्यासंबंधीचे तत्त्वज्ञान हे कसे होते? शेतीक्षेत्राचा विकास होत असताना या…

Municipal Corporation In India
UPSC-MPSC : भारतातील नगरपालिकेची रचना नेमकी कशी आहे? त्याचा कालावधी आणि अधिकार कोणते?

या लेखातून आपण भारतातील महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायत यांविषयी जाणून घेऊया.

agricultural plan in india
UPSC-MPSC : भारतातील कृषी नियोजन कसे करण्यात आले? त्या अतंर्गत कोणती लक्ष्ये निश्चित करण्यात आली?

या लेखातून आपण कृषी क्षेत्राचा विकास होण्याकरिता राबविण्यात आलेल्या कृषी नियोजनाचा अभ्यास करणार आहोत.

Slums In India
UPSC-MPSC : भारतातील झोपडपट्ट्या आणि त्यांच्या वाढीस कारणीभूत असलेले घटक कोणते?

या लेखातून आपण भारतातील झोपडपट्ट्या, त्यांची वैशिष्ट्ये व स्वरूप, त्या निर्माण होण्याची कारणे आणि त्यांच्याशी निगडित विविध समस्यांविषयी जाणून घेऊ.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या