scorecardresearch

सागर भस्मे

सागर भस्मे यांनी केमिकल इंजिनियरिंगमधून बी.टेक पूर्ण केलं असून ते गेल्या ८ वर्षांपासून यूपीएससी/एमपीएससी परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. २०१७ साली त्यांची ACIO-II (IB) या पदासाठी निवडसुद्धा झाली होती. तसेच त्यांनी २०१५, २०१६, २०१७ आणि २०१८ साली यूपीएससी आणि एमपीएससीच्या नागरी सेवा परीक्षांची मुलाखतही दिली. सागर भस्मे यांना सकाळ वर्तमानपत्र समूहातर्फे Idols of Maharashtra या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

Metamorphic Rocks
UPSC-MPSC : रूपांतरित खडक म्हणजे काय? त्याची निर्मिती कशी होते?

या लेखातून आपण रूपांतरित खडक म्हणजे काय? त्याची निर्मिती कशी होते आणि भारतात ते कुठं आढळतात, याबाबत जाणून घेऊया.

What is NABARD
UPSC-MPSC : ‘नाबार्ड’ ही संस्था नेमकी काय आहे? ती स्थापन करण्याची गरज का पडली?

या लेखातून आपण कृषी व बिगरकृषी क्षेत्राकरिता पतपुरवठा करणाऱ्या नाबार्ड या विकास वित्तसंस्थेविषयी जाणून घेऊया.

indian economy capital market
UPSC-MPSC : भांडवली बाजाराला वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था कोणत्या?

अर्थशास्त्र : या लेखातून आपण भांडवली बाजाराला वित्तपुरवठा करणाऱ्या विकास वित्त संस्थांविषयी जाणून घेऊ या.

how asean start
UPSC-MPSC : ‘आसियान’ ही संघटना नेमकी काय? भारताचे ‘आसियान’ देशांशी संबंध कसे राहिले?

या लेखातून आपण ‘आसियान’ संघटना नेमकी काय? आणि भारताचे ‘आसियान’ देशांशी संबंध कसे राहिले आहेत? याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.

Sedimentary Rocks
UPSC-MPSC : गाळाचे खडक म्हणजे काय? हे खडक भारतातील कोणत्या भागात आढळतात?

भूगोल : या लेखातून आपण गाळाचे खडक म्हणजे काय? आणि ते खडक भारतातील कोणत्या भागात आढळतात, याबात जाणून घेऊया.

rate of interest fixed by the reserve bank
UPSC-MPSC : ‘बीपीएलआर’, ‘एमसीएलआर’ व ‘ईबीएलआर’ या संकल्पना नेमक्या काय आहेत?

अर्थशास्त्र : ‘बीपीएलआर’, ‘एमसीएलआर’ व ‘ईबीएलआर’ हे व्याजदर असून, रिझर्व्ह बँक विविध व्याजदर का निर्धारित करते, याबाबत जाणून घेऊ या.

BRICS
UPSC-MPSC : ‘ब्रिक्स’ ही संघटना नेमकी काय? ती स्थापन करण्यामागे नेमका उद्देश काय होता?

या लेखातून आपण ब्रिक्स ( BRICS ) ही संघटना नेमकी काय आहे? ती कधी सुरु झाली? तिचा उद्देश काय होता?…

ताज्या बातम्या