सागर भस्मे

सागर भस्मे यांनी केमिकल इंजिनियरिंगमधून बी.टेक पूर्ण केलं असून ते गेल्या ८ वर्षांपासून यूपीएससी/एमपीएससी परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. २०१७ साली त्यांची ACIO-II (IB) या पदासाठी निवडसुद्धा झाली होती. तसेच त्यांनी २०१५, २०१६, २०१७ आणि २०१८ साली यूपीएससी आणि एमपीएससीच्या नागरी सेवा परीक्षांची मुलाखतही दिली. सागर भस्मे यांना सकाळ वर्तमानपत्र समूहातर्फे Idols of Maharashtra या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

Cooperative Banks
UPSC-MPSC : सहकारी बँका म्हणजे काय? या बँकांची उद्दिष्टे कोणती?

या लेखातून आपण सहकारी बँका आणि त्यांची भारतामधील उत्क्रांती, तसेच सहकारी बँकांची उद्दिष्टे इत्यादी घटकांचा अभ्यास करू या.

Iran India Relation
UPSC-MPSC : भारत-इराण संबंध; द्विपक्षीय व्यापार आणि सहकार्याची क्षेत्रे

आंतरराष्ट्रीय संबंध : या लेखातून आपण भारताचे इराणबरोबर असलेले संबंध आणि त्याच्या जागतिक घडामोडींवर होणाऱ्या परिणामांबाबत जाणून घेऊ या.

India Germany Relations
UPSC-MPSC : भारत-जर्मनी संबंध; द्विपक्षीय व्यापार अन् सहकार्याची क्षेत्रे

आंतरराष्ट्रीय संबंध : या लेखातून आपण भारत आणि जर्मनीदरम्यानचे संबंध व प्रमुख सहकार्याच्या क्षेत्रांविषयी जाणून घेऊया.

Britain India Relation
UPSC-MPSC : भारत-ब्रिटन संबंध; द्विपक्षीय व्यापार आणि सहकार्याची क्षेत्रे

आंतरराष्ट्रीय संबंध : या लेखातून आपण दोन्ही देशांमधील राजकीय तसेच अर्थिक संबंध आणि इतर सहकार्याच्या क्षेत्राबाबत जाणून घेऊया.

Narasimhan Committee and its recommendations
UPSC-MPSC : नरसिंहन समिती स्थापन करण्यामागचा उद्देश काय होता? या समितीने कोणत्या शिफारशी सुचवल्या?

अर्थशास्त्र : या लेखातून आपण बँकिंग क्षेत्रात सुधारणा करण्याकरिता महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नरसिंहन समितीबाबत जाणून घेऊ या

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या