सागर भस्मे

सागर भस्मे यांनी केमिकल इंजिनियरिंगमधून बी.टेक पूर्ण केलं असून ते गेल्या ८ वर्षांपासून यूपीएससी/एमपीएससी परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. २०१७ साली त्यांची ACIO-II (IB) या पदासाठी निवडसुद्धा झाली होती. तसेच त्यांनी २०१५, २०१६, २०१७ आणि २०१८ साली यूपीएससी आणि एमपीएससीच्या नागरी सेवा परीक्षांची मुलाखतही दिली. सागर भस्मे यांना सकाळ वर्तमानपत्र समूहातर्फे Idols of Maharashtra या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

What is Indirect Tax
UPSC-MPSC : अर्थशास्त्र : अप्रत्यक्ष कर म्हणजे काय? त्यामध्ये कोणत्या करांचा समावेश होतो?

या लेखातून आपण अप्रत्यक्ष करामध्ये समाविष्ट होणाऱ्या सीमा शुल्क, उत्पादन शुल्क, सेवा कर, विक्री कर इत्यादी करांबद्दल सविस्तर जाणून घेऊ…

Income Tax In Marathi
UPSC-MPSC : अर्थशास्त्र : आयकर म्हणजे नेमकं काय? तो कोणावर आकारला जातो?

या लेखातून आपण प्रत्यक्ष करामध्ये समाविष्ट होणारे विविध कर त्यामध्ये आयकर, महामंडळ कर, मालमत्ता कर, देणगी कर, संपत्ती कर, व्यवसाय…

Consumer Price Index
UPSC-MPSC : अर्थव्यवस्था : घाऊक किंमत निर्देशांक आणि ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे काय?

या लेखातून आपण भारतीय अर्थव्यवस्थेतील चलनवाढीचा दर मोजण्याकरिता वापर करण्यात येणाऱ्या घाऊक किंमत निर्देशांक आणि ग्राहक किंमत निर्देशांक याबाबत जाणून…

tapi river system
UPSC-MPSC : भूगोल : तापी नदी प्रणाली

मागील काही लेखांतून आपण कृष्णा, ब्रह्मपुत्रा, सिंधू व गंगा या नदीप्रणालींविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण तापी नदीप्रणालीविषयी जाणून घेऊ…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या