सागर भस्मे

सागर भस्मे यांनी केमिकल इंजिनियरिंगमधून बी.टेक पूर्ण केलं असून ते गेल्या ८ वर्षांपासून यूपीएससी/एमपीएससी परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. २०१७ साली त्यांची ACIO-II (IB) या पदासाठी निवडसुद्धा झाली होती. तसेच त्यांनी २०१५, २०१६, २०१७ आणि २०१८ साली यूपीएससी आणि एमपीएससीच्या नागरी सेवा परीक्षांची मुलाखतही दिली. सागर भस्मे यांना सकाळ वर्तमानपत्र समूहातर्फे Idols of Maharashtra या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

India Pakistan Relations
UPSC-MPSC : भारत-पाकिस्तान संबंध; इतिहास आणि पार्श्वभूमी

India Pakistan Relations : मागील लेखातून आपण भारत आणि म्यानमार यांच्यातील संबंधांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण भारत-पाकिस्तान संबंधांबाबत जाणून…

India Myanmar relations
UPSC-MPSC : भारत-म्यानमार संबंध; सहकार्याची क्षेत्रे

या लेखातून आपण स्वातंत्र्यानंतर म्यानमारमधील स्थिती आणि भारत-म्यानमार संबंधातील सहकार्याची क्षेत्रे याविषयी जाणून घेऊ या ….

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या