सागर भस्मे

सागर भस्मे यांनी केमिकल इंजिनियरिंगमधून बी.टेक पूर्ण केलं असून ते गेल्या ८ वर्षांपासून यूपीएससी/एमपीएससी परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. २०१७ साली त्यांची ACIO-II (IB) या पदासाठी निवडसुद्धा झाली होती. तसेच त्यांनी २०१५, २०१६, २०१७ आणि २०१८ साली यूपीएससी आणि एमपीएससीच्या नागरी सेवा परीक्षांची मुलाखतही दिली. सागर भस्मे यांना सकाळ वर्तमानपत्र समूहातर्फे Idols of Maharashtra या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

Plateaus of continental Europe
UPSC-MPSC : भूगोल : युरोप खंडातील पर्वतश्रेणी आणि पठारे

Mountains In Europe : मागील लेखातून आपण अमेरिका खंडातील पर्वतश्रेणी आणि पठारांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण युरोप खंडातील पर्वतश्रेणी…

Gross National Happiness
UPSC-MPSC : अर्थशास्त्र : राष्ट्रीय उत्पन्न भाग -६

या लेखातून आपण हरित जीडीपी ही संकल्पना तसेच ढोबळ राष्ट्रीय आनंद निर्देशांक (GNH) आणि जागतिक आनंद निर्देशांक (WHI) याबाबत जाणून…

volcanoes formation causes and types
UPSC-MPSC : भारताचा भूगोल : ज्वालामुखीची निर्मिती, कारणे व प्रकार

मागील लेखातून आपण ‘एल निनो’ अन् ‘ला निना’ म्हणजे काय? याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण ज्वालामुखीची निर्मिती, त्याची कारणे…

indian economy national income
UPSC-MPSC : अर्थशास्त्र : राष्ट्रीय उत्पन्न भाग-३

या लेखातून आपण देशांतर्गत स्थूल उत्पादन (GDP), निव्वळ देशांतर्गत उत्पाद (NDP), स्थूल राष्ट्रीय उत्पाद (GNP) , निव्वळ राष्ट्रीय उत्पाद (NNP)…

ताज्या बातम्या