या लेखातून आपण पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राबविण्यात आलेली आणखी एक महत्वाची योजना म्हणजेच ‘पंतप्रधान गतिशक्ती’ या योजनेबाबत जाणून घेऊया.
सागर भस्मे यांनी केमिकल इंजिनियरिंगमधून बी.टेक पूर्ण केलं असून ते गेल्या ८ वर्षांपासून यूपीएससी/एमपीएससी परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. २०१७ साली त्यांची ACIO-II (IB) या पदासाठी निवडसुद्धा झाली होती. तसेच त्यांनी २०१५, २०१६, २०१७ आणि २०१८ साली यूपीएससी आणि एमपीएससीच्या नागरी सेवा परीक्षांची मुलाखतही दिली. सागर भस्मे यांना सकाळ वर्तमानपत्र समूहातर्फे Idols of Maharashtra या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
या लेखातून आपण पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राबविण्यात आलेली आणखी एक महत्वाची योजना म्हणजेच ‘पंतप्रधान गतिशक्ती’ या योजनेबाबत जाणून घेऊया.
या लेखातून आपण पायाभूत सुविधांचा विकास करण्याकरिता राबविण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय पायाभूत पाईपलाईन’ उपक्रमाविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया.
या लेखातून आपण सागरी वाहतुकीमध्ये उद्भवणाऱ्या समस्या आणि या समस्यांना सामोरे जाण्याकरिता सरकारद्वारे करण्यात आलेले प्रयत्न याविषयी जाणून घेऊया.
या लेखातून आपण पायाभूत सुविधा या घटकातील सागरी वाहतूक याविषयी जाणून घेऊया.
या लेखातून आपण पायाभूत सुविधा या घटकातीलच एक घटक म्हणजेच गृहनिर्माण आणि नागरी पायाभूत सुविधा याविषयी जाणून घेऊया.
या लेखातून आपण अंतर्गत जलवाहतुकीविषयी जाणून घेऊ.
या लेखातून आपण पायाभूत सुविधा, यामधील दूरसंचार सुविधा या घटकाविषयी जाणून घेऊया. .
या लेखातून आपण पायाभूत सुविधा या घटकातील डिजिटल पायाभूत सुविधांचा याविषयी जाणून घेऊया.
या लेखातून आपण विमान वाहतुकीत उदभवणाऱ्या समस्या, विमान वाहतूक विकास करण्याकरिता सरकारद्वारे करण्यात आलेले प्रयत्न याविषयी जाणून घेऊ या.
या लेखातून आपण केंद्र आणि राज्यांतील कार्यकारी अधिकाराचे वितरण कसे करण्यात आले आहे, याविषयी जाणून घेऊया.
या लेखातून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थित उर्वरित बंदरांविषयी जाणून घेऊ.
या लेखातून आपण भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील प्रमुख बंदरांविषयी जाणून घेऊया.