सागर भस्मे

सागर भस्मे यांनी केमिकल इंजिनियरिंगमधून बी.टेक पूर्ण केलं असून ते गेल्या ८ वर्षांपासून यूपीएससी/एमपीएससी परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. २०१७ साली त्यांची ACIO-II (IB) या पदासाठी निवडसुद्धा झाली होती. तसेच त्यांनी २०१५, २०१६, २०१७ आणि २०१८ साली यूपीएससी आणि एमपीएससीच्या नागरी सेवा परीक्षांची मुलाखतही दिली. सागर भस्मे यांना सकाळ वर्तमानपत्र समूहातर्फे Idols of Maharashtra या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

Financing of fiscal deficit
UPSC-MPSC : अर्थशास्त्र : वित्तीय तुटीचा अर्थभरणा

मागील लेखात आपण वित्तीय तूट म्हणजे काय? वित्तीय तुटीच्या संकल्पना कोणत्या याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण वित्तीय तुटीचा अर्थभरणा…

ताज्या बातम्या