सागर भस्मे

सागर भस्मे यांनी केमिकल इंजिनियरिंगमधून बी.टेक पूर्ण केलं असून ते गेल्या ८ वर्षांपासून यूपीएससी/एमपीएससी परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. २०१७ साली त्यांची ACIO-II (IB) या पदासाठी निवडसुद्धा झाली होती. तसेच त्यांनी २०१५, २०१६, २०१७ आणि २०१८ साली यूपीएससी आणि एमपीएससीच्या नागरी सेवा परीक्षांची मुलाखतही दिली. सागर भस्मे यांना सकाळ वर्तमानपत्र समूहातर्फे Idols of Maharashtra या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

Air Transport in India
UPSC-MPSC : पंचवार्षिक योजनेदरम्यान विमान वाहतुकीच्या विकासाकरिता कोणते प्रयत्न करण्यात आले?

या लेखातून आपण पायाभूत सुविधा यामधीलच विमान वाहतूक या घटकाचा अभ्यास करणार आहोत.

Power Sector In India
UPSC-MPSC : उर्जास्त्रोतांचे वर्गीकरण कसे करण्यात येते? भारतात उर्जा क्षेत्राच्या विकासाकरिता कोणत्या योजना राबवण्यात आल्या?

या लेखातून आपण उर्जास्त्रोतांचे वर्गीकरण, भारतातील वीजनिर्मिती आणि भारतातील उर्जा क्षेत्रातील आव्हाने, याविषयी जाणून घेऊया.

Development of Railways
UPSC-MPSC : रेल्वे विकासादरम्यान उदभवणाऱ्या समस्या कोणत्या? त्यावर मात करण्यासाठी सरकारद्वारे कोणते प्रयत्न करण्यात आले?

या लेखातून आपण रेल्वे विकासादरम्यान उदभवणाऱ्या समस्या आणि या समस्यांवर मात करण्यासाठी सरकारद्वारे करण्यात येणारे प्रयत्न. याविषयी जाणून घेऊया.

Union and State Relations
UPSC-MPSC : केंद्र आणि राज्यांमधील कायदेविषयक संबंध कसे? संसदेच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रावरील मर्यादा कोणत्या?

या लेखातून आपण केंद्र व राज्यांमध्ये असलेल्या कायदेविषयक संबंधांबाबत जाणून घेऊ.

Road Development In India
UPSC-MPSC : भारतात रस्ते विकासादरम्यान उद्भवणाऱ्या समस्या कोणत्या? सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्व म्हणजे काय?

या लेखातून आपण रस्ते विकास संबंधित कुठल्या समस्या उद्भवतात, तसेच सरकारद्वारे या समस्यांवर मात करण्यासाठी कोणते प्रयत्न करण्यात आलेले आहेत,…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या