सागर भस्मे

सागर भस्मे यांनी केमिकल इंजिनियरिंगमधून बी.टेक पूर्ण केलं असून ते गेल्या ८ वर्षांपासून यूपीएससी/एमपीएससी परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. २०१७ साली त्यांची ACIO-II (IB) या पदासाठी निवडसुद्धा झाली होती. तसेच त्यांनी २०१५, २०१६, २०१७ आणि २०१८ साली यूपीएससी आणि एमपीएससीच्या नागरी सेवा परीक्षांची मुलाखतही दिली. सागर भस्मे यांना सकाळ वर्तमानपत्र समूहातर्फे Idols of Maharashtra या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

Infrastructure
UPSC-MPSC : भारतातील रस्तेविकासाची पार्श्वभूमी आणि त्यासाठी राबविण्यात आलेल्या योजना कोणत्या?

Infrastructure In Marathi : या लेखातून आपण पायाभूत सुविधांमधील महत्त्वाचा घटक असलेल्या रस्त्यांचा विकास याबाबत जाणून घेऊ.

Air Transport In India
UPSC-MPSC : भारतात विमान वाहतूक विकासासाठी राबवलेली धोरणे कोणती?

या लेखातून आपण विमान वाहतुकीसाठी राबवण्यात आलेली धोरणे, योजना आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण विषयी माहिती घेणार आहोत.

Air Transport
UPSC-MPSC : भारतातील हवाई वाहतूक व्यवस्था नेमकी कशी आहे? या वाहतूक व्यवस्थेचे महत्त्व काय?

या लेखातून आपण भारतातील हवाई वाहतूक व्यवस्था आणि तिचे महत्त्व याविषयी जाणून घेऊया.

role of infrastructure in economy
UPSC-MPSC : पायाभूत सुविधांची अर्थव्यवस्थेतील भूमिका काय? या सुविधांचे वर्गीकरण कसे केले जाते?

Infrastructure In India : या लेखातून आपण पायाभूत सुविधांचे वर्गीकरण, पायाभूत सुविधांची अर्थव्यवस्थेमधील भूमिका तसेच भारतातील पायाभूत सुविधा विकासातील उणिवा…

Roadways In India
UPSC-MPSC : भारतातील रस्त्यांचे भौगोलिक वितरण कसे करण्यात आले? रस्ते वितरणाशी संबंधित समस्या कोणत्या?

या लेखातून आपण रस्ते वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक आणि रस्ते वितरणाशी संबंधित समस्यांविषयी जाणून घेऊ

attorney general in india
UPSC-MPSC : महान्यायवादी आणि राज्य महाअधिवक्ता यांची नियुक्ती कशी केली जाते? त्यांचा कार्यकाळ अन् कर्तव्ये कोणती?

या लेखातून आपण महान्यायवादी आणि राज्य महाअधिवक्ता यांच्या पदांविषयीची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊ.

longest state highway in india
UPSC-MPSC : देशातील सर्वाधिक लांबीचे राज्य महामार्ग असलेले राज्य कोणते? रस्ते विकासासाठी केंद्र सरकारकडून कोणती मदत दिली जाते?

या लेखातून आपण राज्य महामार्ग आणि इतर स्थानिक महामार्गांविषयी जाणून घेऊ.

Infrastructure
UPSC-MPSC : पायाभूत सुविधा म्हणजे काय? या सुविधा अत्यंत महत्त्वाच्या का असतात?

या लेखातून आपण पायाभूत सुविधा या घटकाचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पायाभूत सुविधा ही संकल्पना, पायाभूत सुविधेचे महत्त्व, या सुविधांची…

classification of roadways
UPSC-MPSC : भारतातील रस्त्यांचे वर्गीकरण कसे करण्यात आले? या संदर्भात सरकारने सुरू केलेले प्रकल्प कोणते?

या लेखातून आपण भारतातील आंतरराष्ट्रीय रस्ते व राष्ट्रीय रस्ते आणि त्यांचे वर्गीकरण व वितरण याविषयी जाणून घेऊ.

ताज्या बातम्या