सागर भस्मे

सागर भस्मे यांनी केमिकल इंजिनियरिंगमधून बी.टेक पूर्ण केलं असून ते गेल्या ८ वर्षांपासून यूपीएससी/एमपीएससी परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. २०१७ साली त्यांची ACIO-II (IB) या पदासाठी निवडसुद्धा झाली होती. तसेच त्यांनी २०१५, २०१६, २०१७ आणि २०१८ साली यूपीएससी आणि एमपीएससीच्या नागरी सेवा परीक्षांची मुलाखतही दिली. सागर भस्मे यांना सकाळ वर्तमानपत्र समूहातर्फे Idols of Maharashtra या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

Small Scale Industries
UPSC-MPSC : लघुउद्योग क्षेत्रातील महत्त्वाच्या बॅंका आणि त्यांच्यासमोरील आव्हाने कोणती?

या लेखातून आपण लघुउद्योग क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या महत्त्वाच्या बँकांविषयी जाणून घेऊ.

Roadways in India
UPSC-MPSC : भारतात रस्ते वाहतुकीच्या विकासासाठी कोणत्या योजना राबवण्यात आल्या? त्यांची वैशिष्ट्ये कोणती?

या लेखातून आपण रस्ते वाहतूक आणि तिच्या विकासासाठी आखण्यात आलेल्या योजनांबाबत जाणून घेऊया.

Panchayatraj System
UPSC-MPSC : पंचायत राज व्यवस्थेतील निवडणुका कशा आणि कोणामार्फत घेतल्या जातात?

या लेखातून आपण पंचायत राज व्यवस्थेतील निवडणुका कशा आणि कोणामार्फत घेतल्या जातात, याविषयी जाणून घेऊ.

Indian Railway
UPSC-MPSC : भारतातील रेल्वे वाहतुकीचा विस्तार कसा? रेल्वेच्या विकासावर परिणाम करणारे घटक कोणते?

या लेखातून आपण भारताची रेल्वे वाहतूक आणि त्यावर परिणाम करणाऱ्या घटकांविषयी जाणून घेऊया.

Inter State Relation
UPSC-MPSC : राज्यांमधील समन्वय साधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या परिषदा अन् त्यांची कार्ये कोणती?

या लेखातून आपण राज्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आंतरराज्य तसेच विभागीय परिषदांविषयी जाणून घेऊया.

small scale industries
UPSC-MPSC : लघुउद्योगासंदर्भातील महत्त्वाच्या समित्या कोणत्या? त्यांनी कोणत्या शिफारशी केल्या?

या लेखातून आपण लघुउद्योगासंबंधित स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्यांचा अभ्यास करूया.

Comptroller and Auditor General
UPSC-MPSC : भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांना कोणते अधिकार असतात? त्यांची कर्तव्ये आणि सेवा-शर्ती कोणत्या?

या लेखातून आपण भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्याविषयी जाणून घेऊया.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या