
या आंदोलनाचा मोठा फटका कल्याण-कर्जत मार्गावरील वाहतुकीलाही बसला.
‘ना हरकत’ परवानग्यांसाठी ओढाताण; सेवा पुरवूनही पालिकेला महसूल शून्य
चायनीज पदार्थ मिळत असलेल्या ठिकाणी शाकाहारी व्यक्ती सहसा काही खात नाही.
शासकीय योजना खऱ्या लाभार्थापर्यंत पोहोचत नाही, असा आरोप अनेकदा केला जातो.
सध्या अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांची लोकसंख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे.
१५ दिवसांपूर्वी पूर्वेत राहणाऱ्या शशांक नायकवडी या तरुणाचा दुचाकीवरून अपघात झाला होता.
नैसर्गिक बदलांमुळे जांभळांची आवक ८० टक्क्यांनी घटल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
जागेअभावी अनेकदा खवय्ये येथून पार्सल घेऊन जाणे पसंत करतात.
या सर्वेक्षणात ठाणे जिल्ह्य़ातील नवी मुंबईनंतर स्वच्छतेत अंबरनाथचा क्रमांक आला
लव्हाळी, चरगाव या पाडय़ांत तर हंडाभर पाणी मिळवणे दुरापास्त झाले आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात राज्यभर शासनाच्या वतीने दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प सोडण्यात आला होता.
मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर वसलेले बदलापूर शहर तसे सहसा चर्चेत येत नाही.