
उल्हासनगरचे आगामी महापौरपदही महिलांसाठी राखीव झाले आहे.
उल्हासनगरचे आगामी महापौरपदही महिलांसाठी राखीव झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओमी यांच्यासोबत हातमिळवणी करण्यास भाजप नेत्यांना रोखले नाही.
सिंधी मतांच्या जोरावर मोदी लाटेतही तरणाऱ्या ज्योती कलानी यांनी इतिहासच घडवला.
आयुष्याच्या नव्वदीत असलेली ज्येष्ठांची पिढी ही त्यांच्या शिक्षणाच्या वयात शिक्षणापासून दूर होती.
उल्हासनगर विकास आघाडी या नावाने स्थापन झालेली आघाडी ही मुळात सिंधीबहुल मतदारसंघात प्रभावी आहे,
देशात निश्चलनीकरणानंतर जुन्या नोटांचे करायचे काय, असा सवाल अनेकांसमोर उभा राहिला होता.
महापालिकेतील ७८ जागांपैकी ओमी यांनी ४० जागांवर दावा केला आहे.
उल्हासनगर शहरात सिंधी बहुल मतदारांमध्ये अजूनही कलानी यांचा करिष्मा कायम आहे.
व्यापारी शहर म्हणून देशभरात ओळखल्या जाणाऱ्या उल्हासनगर शहरात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत.
सिंधीभाषिकबहुल असलेल्या उल्हासनगर महापालिकेची स्थिती मतांच्या बाबतीत संमिश्र राहिली आहे.
गेल्या ५० दिवसांत डेबिट कार्ड आणि एटीएम कार्डला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.
अनेक लहान झाडे कुंडय़ांमध्येही लावलेही आहेत. त्यांच्यामुळेही उद्यनाच्या सौंदर्यात भर पडते.