साक्षी अंधारे

साक्षी अंधारे या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन विषयावर लिखाण करतात. बातम्या करण्याबरोबरच त्या चतुरा या महिलांसाठी असलेल्या सेक्शनसाठीही लिखाण करतात. त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे तसेच मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना लेखन आणि मुलाखती घ्यायला आवडते. गेल्या दीड वर्षांपासून त्या डिजीटल मीडियामध्ये सक्रिय आहेत. साक्षी अंधारे यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
ashutosh gowariker birthday article
आशुतोष गोवारीकर : ऑस्करवारी करणारा ‘लगान’ ते काळजाला भिडणारा ‘स्वदेस’! भारतीय सिनेमाला इतिहासाची जोड देणारा मराठमोळा दिग्दर्शक

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा ६० वा वाढदिवस

genelia and riteish deshmukh marriage anniversary marathi updates
‘तुझे मेरी कसम’ म्हणत रितेश-जिनिलीया ‘असे’ झाले महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी!

genelia and riteish deshmukh marriage anniversary : जिनिलीया डिसुझा ‘अशी’ झाली देशमुखांची सून! मरिन ड्राइव्हजवळ रितेशने घातली होती लग्नाची मागणी

sridevi prasanna marathi movie release on 2 feb
सई-सिद्धार्थची रोमँटिक केमिस्ट्री, संवादांची जुगलबंदी अन्…; लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्या ‘श्रीदेवी-प्रसन्न’ची अनोखी कहाणी

‘श्रीदेवी-प्रसन्न’ला लग्नासाठी योग्य जोडीदार मिळेल का? सई ताम्हणकर-सिद्धार्थ चांदेकरशी रंगल्या दिलखुलास गप्पा

shreyas talpade birthday special article
श्रेयस तळपदे : एकेकाळी पैशांची अडचण ते आज कोट्यवधींचा मालक, पडद्यामागच्या ‘पुष्पा’चा ‘असा’ आहे प्रवास

‘झुकेगा नहीं साला’ म्हणत प्रेक्षकांचं ‘हाऊसफुल’ मनोरंजन करणारा बॉलीवूडचा मराठमोळा हिरो श्रेयस तळपदे

pushkar jog regretted because there is no unity in marathi industry
Video : “मराठी चित्रपटसृष्टीत एकजूट नाही!” पुष्कर जोगची खंत; ‘मुसाफिरा’च्या टीमशी दिलखुलास गप्पा

पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

kedar shinde birthday article
केदार शिंदे – हरहुन्नरी दिग्दर्शकाची बहुढंगी सफर

केदार शिंदे : “पुरस्कार नव्हे तर प्रेक्षकांची थाप बहुमोलाची!” जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’ मासिकाने घेतली दखल, दिग्दर्शक म्हणाले…

sayaji shinde birthday article
सयाजी शिंदे : साताऱ्यात वॉचमनची नोकरी, टॉलीवूडचा ‘डॅशिंग व्हिलन’ ते सह्याद्रीला आपलंस करणारा वृक्षप्रेमी अभिनेता प्रीमियम स्टोरी

Sayaji Shinde Birthday : अभिनयाबरोबर सामाजिक भान जपणारे अन् सह्याद्रीला देवराई बनवणारे सयाजी शिंदे

ताज्या बातम्या