साक्षी अंधारे

साक्षी अंधारे या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन विषयावर लिखाण करतात. बातम्या करण्याबरोबरच त्या चतुरा या महिलांसाठी असलेल्या सेक्शनसाठीही लिखाण करतात. त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे तसेच मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना लेखन आणि मुलाखती घ्यायला आवडते. गेल्या दीड वर्षांपासून त्या डिजीटल मीडियामध्ये सक्रिय आहेत. साक्षी अंधारे यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
karan johar emotional in koffee with karan season 8
‘कॉफी विथ करण’च्या पहिल्याच भागात का भावुक झाला करण जोहर? रणवीर-दीपिकासमोर व्यक्त केली खंत

‘कॉफी विथ करण’मध्ये रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणने लावली हजेरी, पहिल्या भागात भावुक झाला करण जोहर, जाणून घ्या…

hema malini means goddess laxmi know the story behind her name
दसऱ्याच्या दिवशी जन्मलेल्या हेमा मालिनींच्या नावामागचा किस्सा तुम्हाला माहीत आहे का?

हेमा मालिनी म्हणजे दिव्य सौंदर्य! अभिनेत्रीच्या रुबाबदार नावामागचा खास किस्सा…

parineeti chopra birthday special article
Birthday Special : यशराजमध्ये नोकरी, राणी मुखर्जीची असिस्टंट ते बॉलीवूड अभिनेत्री, ‘असा’ आहे परिणीती चोप्राचा प्रवास

Parineeti Chopra Birthday : परिणीती चोप्राच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याबद्दलचे माहित नसलेले किस्से…

sharad ponkshe birthday special
शरद पोंक्षे : बेस्ट कर्मचारी ते रंगभूमीवरचा नथुराम, कर्करोगाला हरवणाऱ्या अभिनेत्याची गोष्ट

रंगभूमीवरचे थरारक अनुभव, मालिका विश्वात दबदबा ते कॅन्सरवर यशस्वी मात ‘असा’ आहे शरद पोंक्षेंचा प्रवास

renuka shahane birthday article
रेणुका शहाणे : मनमोहक हास्याने भुरळ घालणारी ‘सुरभि’ ते माधुरी दीक्षितची लाडकी ‘शहाणी’

शाहरुख खानची पहिली हिरोईन ते प्रेक्षकांना भुरळ घालणारी ‘सुरभि’, ‘असा’ आहे रेणुका शहाणे यांचा प्रवास

Spruha Joshi decided to quit UPSC exam and decision to take forward acting industry
“UPSC चा फॉर्म भरायला विसरले अन्…”, स्पृहा जोशीने सांगितला अभिनय क्षेत्रातील प्रवास; म्हणाली “बाबांकडून सहा महिने…”

असा सुरू झाला अभिनेत्री स्पृहा जोशीचा अभिनय क्षेत्रातील प्रवास…

isha keskar shared her live in relationship experiance with rishi saxena
“लोक काय म्हणतील याची पर्वा…”, ईशा केसकरने लिव्ह इन रिलेशनशिपबाबत मांडले स्पष्ट मत; म्हणाली, “लग्न केले तर…”

अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता ऋषी सक्सेना गेली सहा वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप राहत आहेत.

ताज्या बातम्या