समीर कर्णुक

वडाळा पोलीस ठाण्याला इमारतीची प्रतीक्षा

पोलीस ठाण्याच्या मूळ इमारतीच्या दुरवस्थेमुळे वडाळा पोलीस ठाण्याचे कामकाज गेल्या तीन वर्षांपासून बीपीटीच्या एका इमारतीमध्ये सुरू आहे.

गिरणी कामगारांचे कुटुंबीय जीर्ण इमारतीत वास्तव्यास

‘स्वदेशी मिल’मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी १९६०मध्ये चुनाभट्टी परिसरात टाटा नगर नावाची तीन मजल्याची इमारत बांधण्यात आली.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या