
सध्या पालिकेचे प्रत्येक स्मशानभूमीत तीन पाळ्यांसाठी साधारणपणे सहा कर्मचारी आणि कंत्राटी पद्धतीवर चार ते सहा कर्मचारी काम करतात.
सध्या पालिकेचे प्रत्येक स्मशानभूमीत तीन पाळ्यांसाठी साधारणपणे सहा कर्मचारी आणि कंत्राटी पद्धतीवर चार ते सहा कर्मचारी काम करतात.
एमएमआरडीएने माहुल गाव परिसरात १२ ते १५ वर्षांपूर्वी ४६ इमारती बांधल्या.
सध्या काळे राहत असलेल्या इमारतीच्या आवारात ५० ते ६० प्रकारची फुले आणि भाज्यांची त्यांनी लागवड केली आहे.
शासनाने भाडे न भरल्याचा परिणाम; दीड वर्षांपासून कर्मचारी वेतनाविना
मार्गावरील १७ स्थानकांवर एकही स्वच्छतागृह नाही
पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी गॅस स्वस्त असल्याने रिक्षा-टॅक्सीसोबत अनेक खासगी वाहनेदेखील सध्या सीएनजीवर चालवली जात आहेत
कुर्ला पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या या भुयारी मार्गाचे भूमिपूजन २००३ साली शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केले होते.
विनिता तोरसकर असे या सेवानिवृत्त महिलेचे नाव असून गेली ४० वर्षे त्या केईएम रुग्णालयात परिचारिका या पदावर काम करत होत्या.
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी या तलावाची पाहणी केल्यानंतर १ सप्टेंबरपासून हा तलाव सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला.
घाटकोपर-अंधेरी लिंक रोड हा पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी महत्त्वाचा मार्ग समजला जातो.
फसवणूक झालेल्यांनी तक्रार करण्यास सुरुवात केल्यानंतर सुमारे आठ महिन्यांपूर्वी हा घोटाळा उघडकीस आला.
चेंबूर परिसरातील गणेश विसर्जनासाठी सर्वात मोठा तलाव म्हणून चरई तलावाची ओळख आहे.