
फसवणूक झालेल्यांनी तक्रार करण्यास सुरुवात केल्यानंतर सुमारे आठ महिन्यांपूर्वी हा घोटाळा उघडकीस आला.
फसवणूक झालेल्यांनी तक्रार करण्यास सुरुवात केल्यानंतर सुमारे आठ महिन्यांपूर्वी हा घोटाळा उघडकीस आला.
चेंबूर परिसरातील गणेश विसर्जनासाठी सर्वात मोठा तलाव म्हणून चरई तलावाची ओळख आहे.
खड्डे भरण्याच्या कामामुळे वाहतुकीत आणखी अडथळा निर्माण होत आहे.
पालिकेने ऑलिम्पिक दर्जाच्या या तलावाचे बांधकाम पूर्ण केले आहे.
पालिकेच्या एम पूर्व भागात सर्वाधिक झाकणे गायब असल्याचे चित्र पाहायला मिळते.
गेल्या महिन्याभरात पूर्व उपनगरात उघडय़ा गटारद्वारांतून पडून दोघांचा मृत्यू झाला.
भूखंड क्रमांक २३० मधील जागा १९९१च्या विकास आराखडय़ामध्ये वाहनतळ म्हणून आरक्षित आहे.
शासनाने अद्यापही या ठिकाणी पूल अथवा रस्तादेखील बनवलेला नाही.
डोंगरी निरीक्षणगृहातील अधिकाऱ्यांनी केलेल्या मदतीमुळे या मुलाला परीक्षेत यश मिळविणे शक्य झाले आहे.
पोलिसांनी वर्षभरानंतरही यामध्ये केवळ दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपूर्ण झोपडपट्टी परिसर असलेल्या कुर्ला पूर्व परिसरात २००६ला ही योजना सुरू झाली.
पिढय़ानपिढय़ा करण्यात येत असल्याच्या कारणास्तव आजही काही कुटुंबे हा व्यवसाय करत आहेत.