बदलापूरचे नाव इतिहासात नोंद करण्याचे ऐतिहासिक काम नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चापेकर यांनी केले. ‘
बदलापूरचे नाव इतिहासात नोंद करण्याचे ऐतिहासिक काम नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चापेकर यांनी केले. ‘
बारवी धरणक्षेत्रात आणि आसपासच्या तलावात काही माशांचे प्रकारही आढळत होते.
महाराष्ट्रात कोयनाचे खोरे किंवा ताडोबाच्या जंगलात काही गवे शिल्लक असल्याचे बोलले जाते.
मालवणी आस्वाद स्नॅक्स कॉर्नरला महिला आपल्या घरच्यांसारखे पदार्थ बनवितात.
गेल्या काही वर्षांत अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांची लोकसंख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे.
पुनर्वसनामुळे गेल्या दहा वर्षांपासून बारवीच्या तिसऱ्या टप्प्याचे विस्तारीकरण रखडले आहे.
गेल्या काही वर्षांपासून या उद्यानाचे रूप पालटण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बदलापूर पश्चिमेला कल्याण रोडलगत बेलवली येथे असलेले शिवप्रेरणा स्नॅक्स खास पट्टी समोशासाठी प्रसिद्ध आहे.
तिकीटबारीवरही काही चित्रपटांनी कोटींच्या घरात कमाई केली आहे.
कागद, लांबीच्या वापरातून पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती
जीआयपी धरण क्षेत्रात बेकायदा कंपनी सुरू असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते.
अंबरनाथ अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या वेशीवर बेकायदा कंपन्या सुरू असल्याचे समोर आले आहे.