सिद्धगडच्या ३८ कुटुंबीयांच्या घरात विजेवरील दिव्यांनी उजळून निघाला.
सिद्धगडच्या ३८ कुटुंबीयांच्या घरात विजेवरील दिव्यांनी उजळून निघाला.
रेल्वेच्या जीआयपी धरणाच्या लगतही मोठय़ा प्रमाणावर कचरा टाकण्यात आल्याचे समोर आले आहे.
बांधकाम व्यावसायिकाच्या नावातील सूर्याचा उल्लेख या सोसायटीच्या सर्वच नावांमध्ये पाहायला मिळतो.
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बदलापुरातील प्रवाशांशी संवाद साधला होता.
बदलापूरनंतर सर्वात जलद वेगाने विकसित होणारे शहर म्हणजे नेरळ.
‘ना हरकत’ परवानग्यांसाठी ओढाताण; सेवा पुरवूनही पालिकेला महसूल शून्य
चायनीज पदार्थ मिळत असलेल्या ठिकाणी शाकाहारी व्यक्ती सहसा काही खात नाही.
शासकीय योजना खऱ्या लाभार्थापर्यंत पोहोचत नाही, असा आरोप अनेकदा केला जातो.
सध्या अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांची लोकसंख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे.
१५ दिवसांपूर्वी पूर्वेत राहणाऱ्या शशांक नायकवडी या तरुणाचा दुचाकीवरून अपघात झाला होता.
नैसर्गिक बदलांमुळे जांभळांची आवक ८० टक्क्यांनी घटल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.