आता किती झाडे अस्तित्वात आहेत, याची कोणतीही माहिती पालिका प्रशासनाकडे उपलब्ध नाही.
आता किती झाडे अस्तित्वात आहेत, याची कोणतीही माहिती पालिका प्रशासनाकडे उपलब्ध नाही.
शहरातील रेल्वे स्थानकालगत असलेल्या स्कायवॉकजवळील झाडे यापूर्वीच तोडण्यात आली होती.
हेंद्रेपाडय़ातील हे मैदान बदलापूर पश्चिमेतील नागरिकांसाठी सोयीचे आहे.
स्वस्त घरांचा पर्याय म्हणून गेल्या काही वर्षांत बदलापूर शहर मध्यमवर्गीय चाकरमान्यांच्या पसंतीस उतरले आहे.
बदलापूर शहरात भुयारी गटार योजना लवकरच कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे.
वाढत्या नागरीकरणामुळे अंबरनाथ शहराची लोकसंख्या आणि परीघही मोठय़ा प्रमाणावर वाढतो आहे.
गेल्या काही वर्षांत क्षमतेपेक्षा अधिक रिक्षा थांब्यांवर आल्याने भली मोठी रांग रस्त्याच्या कडेला लागलेली दिसते.
बदलापूर पूर्वेकडे गावदेवी मंदिराजवळील शिव मंदिरासमोरच्या रस्त्याला अनेक जुन्या वसाहती आहेत.
चौथी मुंबई म्हणून नावारूपाला येणारं शहर म्हणजे बदलापूर. गेल्या काही वर्षांत या बदलापूरचं रूपडंच बदललं
गावात पाणी पुरवठा करण्यासाठी बारवीच्या प्रवाहातून पाणी उचलले जाते.
भटक्या कुत्र्यांच्या चाव्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रेबीजची लस देण्यात येते.