कॅप्चर ही पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारात रेनॉकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कॅप्चर ही पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारात रेनॉकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
टाटा बोल्ट ही उत्तम आणि प्रशस्त गाडी आहे. मात्र पेट्रोलला मायलेज जरा कमी आहे.
मासिक प्रवास कमी असेल तर तुम्ही पेट्रोल कार घ्यावी असा सल्ला मी तुम्हाला देईन
बजेट दोन लाख रुपये असेल तर तुम्ही त्या किमतीत सेकंड हँड शेवरोले बीट डिझेल ही गाडी घ्यावी.
फोक्सवॅगनने मोठय़ा दिमाखात भारतीय एसयूव्ही बाजारात प्रवेश केला आहे.