माझे ड्रायिव्हग खूप कमी आहे त्यामुळे मला वाटते की मी पेट्रोल गाडी घ्यावी.
सुरक्षा, कम्फर्ट, कमी मेन्टेनन्स आणि जास्त मायलेज, एवढी सारी वैशिष्टय़े असलेली गाडी मला हवी आहे
ग्राऊंड क्लिअरन्स किमान १८० मिमीपेक्षा जास्त असावा. माझे बजेट पाच ते साडेपाच लाख रुपये आहे.
रेनॉचे एएमटी व्हर्जन फक्त टॉप आरएक्सटी एक हजार सीसी मॉडेलमध्येच येते. त्यामुळे तिची किंमत जास्त आहे.
पेट्रोल कारमध्ये तुम्ही टाटा टियागोचे टॉप मॉडेल घ्यावे. त्यात एबीएस, एअरबॅग्ज वगरे सुविधा आहेत.