समीर ओक

कोणती कार घेऊ?

सात स्पीड डीएसजी ऑटो ट्रान्समिशनमध्ये ही गाडी मिळू शकेल, ज्यामुळे तुमचे ड्रायव्हिंग अधिक सुलभ होईल.

कोणती कार घेऊ ?

मला माझ्या वडिलांना त्यांच्या निवृत्तीच्या वेळी सात आसनी गाडी भेट घेऊन द्यायची आहे.

कोणती कार घेऊ?

मी ग्रामीण भागात राहतो. मी प्रथमच गाडी घेणार आहे. माझे बजेट पाच लाख रुपये आहे.

कोणती कार घेऊ? 

मारुतीची सेलेरिओ ही गाडी खूप छान आहे मात्र वजनाने हलकी आहे. १००च्या स्पीडला ती व्हायब्रेट होते.

कोणती कार घेऊ?

ड्रायिव्हिंग फक्त शहरापुरताच मर्यादित असेल, तर पेट्रोल कार खूप महाग पडेल. तुम्ही डिझेल गाडी घ्यावी.

कोणती कार घेऊ ?

मला सेकंड हँड गाडी विकत घ्यायची आहे. माझे बजेट दोन ते पावणेतीन लाख रुपये आहे.

कोणती कार घेऊ?

टाटा झेस्ट किंवा बोल्ट या गाडय़ा उत्तम आहेत. तुम्ही ती १२४८ सीसीची डिझेल व्हेरिएंट घ्या.

कोणती कार घेऊ? 

आमच्याकडे मी एकटाच कमावणारा आहे. मला गाडी घ्यायची आहे. आíथकदृष्ट्या परवडणारी कोणती गाडी आहे.

कोणती कार घेऊ?

ग्रँड आय१० आणि स्विफ्ट व्हीएक्सआय यांच्यापैकी कोणाची निवड करावी याबाबत माझा गोंधळ होत आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या